इव्हेंटीकरणाच्या सापळ्यात ‘महिला दिन’!
बलात्कार, लैंगिक शोषण, स्त्रियांचा व्यापार, संस्कृतीच्या नावाखाली त्यांची दडपशाही हे सगळं राजरोस सुरू असताना वर्षातला एक दिवस उठून स्त्रीशक्तीच्या नावाने गळे काढायचे, तेही इव्हेंटीकरणाला सोकावलेल्या बाजारव्यवस्थेनं, हे भयंकर दांभिकपणाचं आहे. या दिवसाची प्रतीकात्मकता मान्य केली तरी उरलेले ३६४ दिवस हीच व्यवस्था स्त्रीला वस्तू म्हणूनच वागवत-वापरत असते........